How to make money from coding?…मित्रांनो, आजकाल अनेक लोक नोकरीच्या शोधात असल्याने वेगवेगळ्या प्रकारे पैसे कसे कमवायचे हे शिकण्यास उत्सुक आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात, आपण स्मार्टफोन आणि इंटरनेटचा वापर करून विविध प्रकारे पैसे कमवू शकतो.
आज आपण अशे काही मार्ग पाहणार आहोत की ज्याचा वापर करून आपण online चांगली कमाई करू शकतो. त्यासाठी आपल्याला कोणत्याही शिक्षणाची आवश्यकता नाही. कोणतेही Degree कम्प्लीट नसले तरी देखील चालू शकते. तुम्ही जर शिकत असाल तरी देखील चालू शकते. यासाठी आपल्याला फक्त आपले काही ज्ञान असणे खूप गरजेचे आहे.
त्यातील पहिले म्हणजे ऑनलाइन फ्रीलांसिंग : म्हणजे पूर्णवेळ नोकरीसाठी वचनबद्ध न होता ग्राहकांसाठी Work From Home विशिष्ट काम करणे. Freelancer अनेकदा एकाच वेळी वेगवेगळ्या क्लायंटसह अनेक प्रकल्प घेतात. वेबसाईट, गमे,अप्प इत्यादींच्या काम करत असतात. जर तुम्ही कमी पैशांमध्ये तुमची सेवा देणे सुरू केला तर नक्कीच भविष्यामध्ये यामध्ये असणारे इन्कम वाढेल.
हे वाचा : Atal pension yojana in marathi | अटल पेन्शन योजना संपूर्ण माहिती जाणून घ्या ?
यामध्ये तुम्ही सुरुवातीला काही कमी पैशांमध्ये How to make money from coding? प्रोजेक्ट करायला सुरू केली तर त्याद्वारे तुम्हाला कळेल की एका प्रोजेक्टसाठी आपल्याला किती वेळ लागतो. त्याप्रमाणे आपण आपल्या कौशल्यामध्ये वाढ करू शकतो व भविष्यात आपल्याला आपल्याकडून ज्यादा प्रकल्प तयार होण्याची देखील शक्यता वाढते.
दुसरा मार्ग म्हणजे Custom Software for Vendors. म्हणजे पण आपल्या आजूबाजूला असलेल्या छोटा मोठा दुकानाचे एखादी वेबसाईट किंवा ॲप बनवने. त्याद्वारे लोकांना त्या दुकानातून कोणकोणत्या सेवा दिल्या जातात याबद्दलची माहिती सांगणे. याची सुरुवात आपण आपल्या आजूबाजू असलेल्या काही दुकानात पासून करू शकतो.
की ज्यामध्ये चहाचे दुकान असतील , एखादे खाद्यपदार्थांचे दुकान असेल किंवा कपड्याचे दुकान असेल अशा अनेक दुकानांसाठी आपण एखादी वेबसाईट किंवा एखाद्या ॲप आपल्या असलेल्या कोडींगच्या कौशल्याच्या आधारे बनवू शकता . हे बनवण्यासाठी आपण सुरुवातीला कमी चार्जेस घेऊन त्यांची मदत करू शकतो. त्यानंतर जसजसे इतरांना कळत जाईल तसे आपल्याकडे याबद्दलचे काम जास्त प्रमाणात येण्यास सुरुवात होईल व आपली निकम चांगली होईल.
तीसरा मार्ग म्हणजे Implement your ideas. जर तुमच्याकडे असलेला कोडींग नॉलेज वरून तुमच्याकडे कोणते आयडियाज असतील तर त्या आयडिया तुम्ही घेऊन काम करू शकता व एखाद्या ॲप बनवू शकता. की जी भविष्यात अत्यंत लोकप्रिय होईल व त्याद्वारे तुमचे इन्कम सुरू राहील.
How to make money from coding? यामध्ये थोडा वेळ लागेल परंतु भविष्यात जर तुमच्याकडे कोणते असे युनिक आयडिया असतील तर तुम्ही त्या आपल्या कोडीग च्या असलेल्या ज्ञानातून सत्यात उतरवू शकता. जसे की गुगल, इंस्टाग्राम, फेसबुक, युट्युब google, Facebook, Instgram यांसारखे ॲप प्रसिद्ध झालेले आहेत. त्याचप्रमाणे भविष्यात तुमचं देखील ॲप प्रसिद्ध होतील.
चौथा मार्ग म्हणजे Participate Coding Contest. आपल्याकडे जर कोडींग चे ज्ञान असेल तर तुम्ही सोशल मीडियावर चालत असलेल्या कोडींग काँटेस्त मध्ये भाग घेऊन आपले ज्ञान नाच्या आधारावर चांगली इन्फॉर्म करू शकता. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वेबसाईट आहेत की ज्यामध्ये को कोडींगग काँटस्त घेतले जातात. तुम्ही देखील तुमच्या कोडी कोडींग विषयाचे ज्ञान असेल तर नक्कीच यामध्ये Participate करू शकतात.
पाचवा मार्ग म्हणजे Writing Blogs. असा काही वेबसाईट आहेत की ज्याद्वारे आपण आपले असलेले कोडंविषयीचे ज्ञान आर्टिकल च्या द्वारे इतरांपर्यंत पोहोचवू शकतो व त्याद्वारे आपल्याला चांगली इन्कम करता येते.
यामध्ये आपण आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचे लिखित स्वरूपात आर्टिकल How to make money from coding? लिहू शकतो व ते सोशल मीडियावर टाकू शकतो. की जेणेकरून झाला याची गरज आहे तो व्यक्ती हे माहिती आत्मसात करेल.अशाप्रकारे जर तुमच्याकडे कोडींग ज्ञान असेल तर तुम्ही या पाच मार्गाचा आधार चांगल्या प्रकारे तुमची अर्निंग चालू ठेवू शकता.