PM Modi Free Laptop Yojana 2024 : नमस्कार मित्रांनो तुमचा सर्वांसाठी एक आनंदाची बातमी भारत सरकारद्वारे तुम्हाला फ्री लॅपटॉप मिळणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्री लॅपटॉप योजना या योजने अंतर्गत 13 कोटी गरजू विद्यार्थ्यांना व तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्व विद्यार्थ्यांना फ्री मध्ये भारत सरकार फ्री लॅपटॉप देत आहे.
भारत सरकारने आपल्या देशातील सर्व विद्यार्थ्यांसाठी फ्री लॅपटॉप योजना सुरू करत आहे. या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला भारत सरकारच्या आधिकृत वेबसाइट वरुण अर्ज करावा लागणार आहे.
आखिल भारतील तंत्रज्ञान शिक्षा परिषद यांच्याद्वारेहे ही योजना अमलात आणण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला एक फ्री laptop मिळणार आहे. ही योजना काय आहे या योजनेसाठी आवश्यक कागदपत्र काय लागणार आहेत. व या योजनेसाठी पात्रता असणार आहे. व त्याबद्दलची सर्व माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
PM Modi Free Laptop Yojana 2024 | या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
- विशिष्ट राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र.
- आधार कार्ड.
- मोबाईल नंबर. (आधार कार्डशी लिंक असलेल्या.)
- बँक पासबूक.
- पासपोर्ट साइज फोटो.
- जन्म प्रमाणपत्र.
Free Laptop Yojana 2024 पात्रता:
What is the eligibility criteria for this scheme?
- अर्ज करणारा उमेदवार हा भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे विशिष्ट राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे १० वी किवा 12 वी पास असणे गरजेचे आहे.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे दहावी व बारावी मध्ये 75% यापेक्षा अधिक गुण असणे गरजेचे आहे (पण हे बंधनकारक नाही जर उमेदवाराचे 75% पेक्षा कमी गुण जरी असतील तरीही उमेदवार अर्ज करू शकतो.)
- अखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षा परिषद च्या माध्यमातून ही योजना काढण्यात आली आहे.
- अर्ज करणार उमेदवार हा टेक्निकल कॉम्प्युटरच्या क्षेत्राचा असावा व उमेदवार जे काही शिक्षण घेत असेल त्या शिक्षणासाठी लॅपटॉपची गरज असावी असे सर्व उमेदवार या योजनेसाठी पात्र ठरतात.
PM Modi Free Laptop Yojana Online Apply
How do I apply for PM Modi Free Laptop Yojana 2024?
- या योजनेसाठी ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज सुरू झाले नाहीत पण लवकरच ते सुरू होणार आहेत.
- Free Laptop Yojana 2024 Online Apply करण्यासाठी येथे क्लिक करा.
- https://www.aicte-india.org/ दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.