PM Svanidhi Yojana in Marathi | व्यवसायासाठी ₹ 5०००० कर्ज, असा करा अर्ज

PM Svanidhi Yojana in Marathi | व्यवसायासाठी ₹५०,००० कर्ज, असा करा अर्ज

प्रधानमंत्री सोनी योजना ही योजना (PM Svanidhi Yojana in Marathi) सर्व व्यापारी व दुकानवाले या नागरीकांसाठी राबवली जात आहे या योजनेमध्ये त्यांना व्यवसाय वाढवण्यासाठी कर्ज पूर्ण जाते दुकान लावणारे किंवा लहान व्यापार करणारे देशातील लहान निम्न उत्पन्न असलेल्या व्यापार लाभ घेऊ शकता व ते या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

ही योजना व्यवसाय वाढण्यासाठी सर्वसाधारण लहान प्रमाणात कसंपूरते आणि फक्त लहान आणि मध्यम च्या परिचयाचा लाभ घेऊ शकता तुम्हाला प्रधानमंत्री सुनिधी योजना याचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया काय आहे जाणून घ्या?

आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 1 जून रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्वानिधी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वनिधी योजनेंतर्गत, केंद्र सरकारकडून देशातील रस्त्यावरील लहान
विक्रेत्यांना स्वतःचा व्यवसाय नव्याने सुरू करण्यासाठी सरकार 50,000 रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाईल. ही स्वानिधी योजना प्रधानमंत्री स्ट्रीट व्हेंडर्स सेल्फ-रिलेंट फंड म्हणूनही ओळखली जाते.

हे वाचा : Low CIBIL Score Loan up to 4000 | खराब CIBIL स्कोर असेल तरी घरबसल्या मिळवा 40000 रुपयांचे कर्ज

या योजनेचा लाभ देशातील सर्व लहान विक्रेत्यांना उपलब्ध करून दिला जाईल.प्रिय मित्रांनो आज या. लेखा तर आम्ही तुम्हाला. पीएम. स्वानिधी. योजना. यासंबंधित सर्व माहिती देणार आहोत. तसेच त्यासाठी लागणारे कागदपत्र? , पात्रता, अर्ज प्रक्रिया. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा.

प्रधानमंत्री. स्वानिधी योजनेची उद्दिष्टे :

प्रधानमंत्री स्वनिधी योजना ही भारतातील रस्त्यावरील लहान विक्रेत्यांना व रस्त्यावरील फेरीवाल्यांना आर्थिक मदत पुरविण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली योजना आहे. या योजनेची मुख्य उद्दिष्ट्ये खालीप्रमाणे आहेत.

  • लहान विक्रेत्यांना व फेरीवाल्यांना. ₹10,000 चे कर्ज घेण्यास पात्र आहे.
  • हे कर्ज लहान विक्रेत्यांना व रस्त्यावरील फेरीवाल्यांना व्यापारांना नवीन साहित्य घेण्यसाठी आणि व्यवसाय वाढवण्यासाठी मदत करेल.
  • या योजनेअंतर्गत कर्जावरील व्याजदर हे इतर बाजारातील कर्जाच्या व्याज दराच्या तुलनेत कमी आहे. याचा व्याज दर 7% प्रतिवर्ष आहे.
  • डिजिटल व्यवसाय करणाऱ्या व्यापार्‍यांना या कर्जाच्या व्याज दरात सवलत दिलेली आहे.

प्रधानमंत्री स्वानिधी योजनेअंतर्गत कोण कर्ज देऊ शकते

  • अनुसूचित व्यावसायिक बँक
  • प्रादेशिक ग्रामीण बँका
  • स्मॉल फायनान्स बँक
  • सहकारी बँक
  • नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या (PM Svanidhi Yojana in Marathi)
  • मायक्रोफायनान्स संस्था
  • बचत गट बँका
  • महिला निधी इ.

PM Svanidhi Yojana 2024 लाभ

  • या योजनेअंतर्गत, पात्र विक्रेत्यांना व रस्त्यावरील फेरीवाल्यांना ₹10,000 ते ₹50,000 पर्यंत कर्ज मिळू शकते.
  • जर कर्जदार वेळेवर कर्ज परतफेड करत असेल तर त्यांना व्याजावर सवलत मिळेल.
  • वेळेवर परतफेड केल्यास कोणतेही दंडात्मक शुल्क आकारले जाणार नाही.
  • हे कर्ज विक्रेत्यांना व रस्त्यावरील फेरीवाल्यांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी आणि नवीन साहित्य खरेदी करण्यासाठी मदत करेल.
  • या योजनेद्वारे विक्रेत्यांना व रस्त्यावरील फेरीवाल्यांना जीवनशैली सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे.

स्वानिधी योजनेचे पात्र लाभार्थी कोण आहेत?

  • नाईची दुकाने
  • मोची (मोची PM Svanidhi Yojana in Marathi)
  • सुपारीची दुकाने (पानवडी)
  • लॉन्ड्री दुकाने (धोबी)
  • भाजी विक्रेते
  • फळ विक्रेते
  • रेडी टू इट स्ट्रीट फूड
  • चहा विक्रेते
  • ब्रेड, पकोडे आणि अंडी विकणारे
  • कपडे विकणारे फेरीवाले
  • पुस्तके/स्टेशनरी विक्रेते
  • कारागीर उत्पादने

प्रधानमंत्री स्वनिधि योजना २०२४ आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • बँक खाते
  • उत्पन्नाचा पुरावा
  • रहिवासी प्रमाणपत्र इ.

How to Apply PM Svanidhi Yojana 2024 | पीएम स्वनिधि योजनेसाठीअर्ज कसा करायचा?

  • सर्वप्रथम तुमच्या जवळच्या सरकारी बँकेत जा.
  • बँकेतून प्रधानमंत्री स्वनिधि योजना अर्ज फॉर्म घ्या.
  • अर्ज फॉर्ममध्ये मागितलेली सर्व माहिती योग्यरित्या भरा.
  • आवश्यक कागदपत्रांच्या प्रती अर्जासोबत जोडा.
  • त्यानंतर पूर्ण केलेले अर्ज फॉर्म आणि कागदपत्रे बँकेत जमा करा.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळ https://pmsvanidhi.mohua.gov.in/ भेट द्या.

Facebook
WhatsApp
Twitter
Telegram

Recent Post